लसुन चटनी - Garlic Chutney
साहित्य :
साहित्य :
- लसून - ५० ग्राम
- लाल तिखट - २ ते ३ छोटा चमचा ( किंवा आव्श्क्तेनुसार )
- निंबू - १
- जिरे - १ छोटा चमचा
- मीठ - आव्श्क्तेनुसार
कृती :
- लसणाला सोलून , सर्व लसुन , लाल तिखट, जिरे व मीठ टाकून मिश्रण मिक्सी मध्ये वा खलामध्ये चांगले बारीक करून घ्या .
- आता तयार मिश्रणात निंबू पिळून चांगले मिक्स करा .
- तुमची लसुन ची चटणी तयार आहे . खलात कुटून बारीक केलेली चटणी अधिक चवदार लागते .
- तयार चटणी ब्रेडसोबत वा पोळी सोबत खाऊ शकता .