चिंचेची चटणी - Chinchechi Chatni
साहित्य :
साहित्य :
- चिंच - ५० ग्राम (बी काढलेली )
- गुळ - ५० ग्राम (अव्श्क्तेनुसार )
- लाल तिखट - १ छोटा चमचा
- मीठ - (अव्श्क्तेनुसार )
कृती :
- सर्वप्रथम चिंचेला चांगले धून घ्या . प्रेशर कुकर मध्ये चिंच, गुळ आणि थोड पाणी टाकून ऐक ते दोन शिट्टी होऊ द्या .
- आता तयार मिश्रणाला मिक्सी मध्ये चांगले बारीक करून घ्या . तयार मिश्रणाला एखाद्या सुती कापडाने गळून घ्या . तयार मिश्रणात थोडे लाल तिखट आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा .
- तुमची चिंचेची चटणी तयार आहे .