रेसिपी शोधा

गोड पदार्थ

खोब्रा बेसन बर्फी - Coconut besan barfi
साहित्य :बेसन - १०० ग्राम साखर - ५०० ग्राम खोबरे - २०० ग्राम ( बारीक किसलेले ) छोटी वेलची - ५ ते ६ (कुटून बारीक पावडर केलेली ) तूप - २०० ग्राम  दुध - १ कप काजू - ५० ग्राम ( छोटे छोटे तुकडे केलेले) मीठ - चिमुटभर 

पुढे वाचा >>


गाजर बर्फी - Carrot Burfi Recipe
साहित्य :गाजर - ५०० ग्राम क्रीम दुध - १ लिटर वेलची - ५ ते ६ ( कुटून बारीक पावडर केलेली ) तूप - १०० ग्राम साखर - २५० ग्राम किवा आव्श्क्तेनुसार काजू - ५० ग्राम ( तुकडे केलेले )

पुढे वाचा >>


चिरोटे - Chirote
साहित्य :मैदा - २०० ग्राम तूप - २०० ग्राम साखर - १०० ग्राम ( कुटून बारीक पावडर केलेली ) मीठ - चिमुटभर 

पुढे वाचा >>


जिलेबी - jilebi
साहित्य :मैदा - २५० ग्राम दही - २०० ग्राम साखर - ५०० ग्राम जिलेबी रंग - १/४ छोटा चमचा (पर्याई ) तेल - आव्श्क्तेनुसार 

पुढे वाचा >>


काजू कतली - Kaju Katali
साहित्य :काजू - २५० ग्राम साखर - १०० ग्राम ( किंवा आव्श्क्तेनुसार ) तूप - १ मोठ चमचा वेलची - २ ते ३ कुटून बारीक केलीली (पर्याई ) केसर - ४ ते ५ भागे (पर्याई )

पुढे वाचा >>


गाजर हलवा - Gajar Halva
साहित्य :गाजर - १ किलो साखर - २०० ते ३०० ग्राम दूध - १०० मिली वेलची - ५ ( कुटून बारीक पावडर केलेली ) तूप - १ मोठा चमचा काजू - २० ग्राम ( तुकडे केलेले ) मनुका - २० ग्राम 

पुढे वाचा >>


तिळाचे लाडु - Tilache Ladoo
साहित्य :तीळ - २५० ग्राम  शेंगदाणे - २०० ग्राम गुळ - २५० ग्राम 

पुढे वाचा >>


आवळा मुरब्बा  - Awla Murabba
साहित्य :आवळा - १ किलो साखर - १,१/२ दीड किलो  मिरे - १ छोटा चमचा (कुटून बारीक केलेले) केसर - काही धागे 
मीठ - चवीपुरते

पुढे वाचा >>


मिल्क मैसूरपाक - milk maisoor pak
साहित्य :बेसन - १ कप साखर- २ कप तूप - २ कप दुध - अर्धा कप वेलची - ३ ते ४ ( कुटून पावडर केलेली )

पुढे वाचा >>


भोपळयाचा हलवा - bhoplyacha halwa
साहित्य :भोपळा - १ किलो साखर - २५० ग्राम ( किंवा आव्श्क्तेनुसार ) दुध - २५० ml खोवा - २०० ग्राम  तूप - ५० ग्राम वेलची - ६ ते ७ ( कुटून बारीक पावडर केलेली ) मनुका - २५ ग्राम काजू - २५ ग्राम 

पुढे वाचा >>


मुगडाळीचे लाडू - mugachya daliche ladoo
साहित्य :मुगडाळ - २५० ग्राम साखर - २५० ते ३०० ग्राम (किंवा आवशकतेनुसार ) वाटून बारीक केलेली तूप - २०० ग्राम बदाम - ५० ग्राम ( कुटून बारीक केलेली) काजू - ५० ग्राम ( लहान लहान तुकडे केलेले ) वेलची - ६ ते ७ ( कुटून बारीक पावडर केलेली )

पुढे वाचा >>


शेंगदाणा चिक्की - Peanuts Chikki
साहित्य :शेंगदाणे - 250 ग्रॅम .गूळ किंवा साखर - 250 ग्रॅम .तूप - थोडेसे तूप 

पुढे वाचा >>


नारळाचे लाडू - Naralache Ladu
साहित्य :1 कोरडे नारळ ( खवलेले ) ५ ते ६ सोलून वेलची पूड 300 gm साखर ( पावडर केलेली )
१ ते १.५ कप दुध 2 ते 3 टिस्पून तूप केशर 1 चिमूटभर , ठेचून किंवा केशर पावडर 2 ते 3 चिमूटभर (ऐच्छिक)
8 ते 10 काजू तुकडे ( पर्यायी)

पुढे वाचा >>


करंजी  - karanji recipe
साहित्य :दिड कप बारीक खवलेले नारळ 1 टेस्पून पांढरा तिळ 8 ते 9 बदाम 9 ते 10 काजू 9 ते10 सोनेरी मनुका 4 हिरव्या वेलच्या, कुटून बारीक पूड केलेला, 3 टेस्पून  किंवा आवश्यकतेनुसार साखर, चांगली बारीक करून घेतलेली एक चिमूटभर जायफळ पावडर दिड टेस्पून तूप

पुढे वाचा >>


मोतीचूर लाडू  - motichoor ladoo recipe
साहित्य :४ कप बेसन ( थोडे जाड दळलेले ) २ ते ३ कप साखर १ किलो तेल वा तूप पाणी (आव्शाक्तेनुसार )
काजू किंवा सुका मेवा (पर्यायी ) चिमुटभर लाडू रंग (पर्यायी)

पुढे वाचा >>


पुरण पोळी - puran poli recipe
साहित्य :पुरण बनविण्याकरिता 1 कप बारीक केलेला गुळ  1 कप चणाडाळ/हरभरा डाळ 3 कप पाणी
2 टिस्पून तूप 1 चमचा बडीशेप पावडर ¾ ते 1 टीस्पून सुंठ पावडर दिड टीस्पून वेलची पावडर किंवा 4-5 वेलच्या बारीक ठेचून ¼ टिस्पून जायफळ पावडर

पुढे वाचा >>


उकडीचे मोदक - ukadiche modak
साहित्य :पोळी बनविण्याकरिता 1 कप तांदळाचे पीठ 1.5 कप पाणी ¼ टिस्पून तेल किंवा तूप मीठ एक चिमूटभर

पुढे वाचा >>


खोब्र्याच्या वड्या - coconut barfi
साहित्य :1 कोरडे नारळ ( खवलेले ) ५ ते ६ सोलून वेलची पूड 300 gm साखर ( पावडर केलेली ) 2 ते 3 टिस्पून तूप केशर 1 चिमूटभर , ठेचून किंवा केशर पावडर 2 ते 3 चिमूटभर (ऐच्छिक) 8 ते 10 काजू तुकडे ( पर्यायी)
दुध - १ कप 

पुढे वाचा >>


मुरमुरा लाडू - Murmura Ladoo
साहित्य -250 ग्रॅम मुरमुरे 750 ग्रॅम गूळ 3 व 1/2 कप पाणी

पुढे वाचा >>


श्रीखंड - shrikhand
साहित्य :ताजे दही - 500 ग्राम .साखर - 100 ग्रॅम .(बारीक केलेली ) केसर  - 10-15 तुकडे  दूध - 1 टेबल चमचा वेलची - 3-4 ( सोलून बारीक केलेली ) पिस्ता - 4-5 (चिरलेला) बदाम - 4 (चिरलेला)

पुढे वाचा >>


शंकरपारा - shakarpara
पीठ ( मैदा ) - 250 ग्रॅम (2 दिड teacups ) तूप - 50 ग्रॅम ( 1/2 teacup ) साय ( Malai ) - 25 ग्रॅम ( 1/4 teacup )
साखर - 50-60 ग्रॅम ( 1/2 teacup ) दूध - 50-60 ग्रॅम ( 1/2 teacup ) खसखस  - 1 चमचे (optional ) तेल - तळण्यासाठी

पुढे वाचा >>


बेसन लाडू रेसिपी - Besan Ladoo
साहित्य -  बेसण – 250 ग्राम (2 कप) तूप  -200 ग्राम (1 कप) साखर  – 250 ग्राम 1 1/2 कप) इलाइची — 8-10 काजू – 50 ग्राम (1/4 कप) एक

पुढे वाचा >>


रसगुल्ला रेसिपी - Rasgulla
साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता ) 300 ग्राम साखर 2 लिंबाचा रस

पुढे वाचा >>

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म