तेल - 2 टेबलस्पून
मोहरी - दिड चमचे
जिरे - दिड चमचे
१ हिरवी मिरची बारीक चिरलेला
कढीपत्त्याची पाने - 3-4
कांदा - दिड कप , बारीक चिरलेला
मीठ - चवीनुसार
हळद - ¼ चमचे
लाल तिखट - दिड चमचे
शिजवलेला भात - 1 दिड कप
साखर - एक चिमूटभर, (पर्यायी)
लिंबाचा रस - 1 चमचे (पर्यायी)
कृती -
मोहरी - दिड चमचे
जिरे - दिड चमचे
१ हिरवी मिरची बारीक चिरलेला
कढीपत्त्याची पाने - 3-4
कांदा - दिड कप , बारीक चिरलेला
मीठ - चवीनुसार
हळद - ¼ चमचे
लाल तिखट - दिड चमचे
शिजवलेला भात - 1 दिड कप
साखर - एक चिमूटभर, (पर्यायी)
लिंबाचा रस - 1 चमचे (पर्यायी)
कृती -
- एका कढईत तेल गरम करायाला ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरे आणि मोहरी टाकून तडकू द्या .
- नंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून एक मिनिट परतून द्या .
- आता कांदा आणि मीठ टाकून कांदा मऊ होईपर्यंत परतून द्या .
- आता हळद आणि लाल तिखट घालून मिक्स करा .
- आता शिजवलेला भात टाकून चांगले मिसळून घ्या , जेणेकरून तांदूळाचा प्रत्येक कन मसाल्यामध्ये मिसळला जाईल .
- आता तांदूळ गरम होऊ द्या आणि ग्यास बंद करा .
- आता जर आवशकता वाटत असेल तर साखर आणि लिंबु पिळून गरम गरम वाढा .