पीठ ( मैदा ) - 250 ग्रॅम (2 दिड teacups )
तूप - 50 ग्रॅम ( 1/2 teacup )
साय ( Malai ) - 25 ग्रॅम ( 1/4 teacup )
साखर - 50-60 ग्रॅम ( 1/2 teacup )
दूध - 50-60 ग्रॅम ( 1/2 teacup )
खसखस - 1 चमचे (optional )
तेल - तळण्यासाठी
कृती -
तूप - 50 ग्रॅम ( 1/2 teacup )
साय ( Malai ) - 25 ग्रॅम ( 1/4 teacup )
साखर - 50-60 ग्रॅम ( 1/2 teacup )
दूध - 50-60 ग्रॅम ( 1/2 teacup )
खसखस - 1 चमचे (optional )
तेल - तळण्यासाठी
कृती -
- सर्वप्रथम साखरेला चांगले बारीक करून घ्या .
- आता चाळलेला मैदा , तूप, साखर आणि मलाई चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या .
- शंकरपारे खुसखुसित होण्याकरिता एका कढईत तेल गरम करायला ठेवा, गरम झालेले तेल तयार मिश्रणात टाकून सर्व मिक्स करून घ्या . आणि दुधाच्या मदतीने त्याचा एक गोळा तयार करून त्याला चानले फेटून घ्या . व खसखस मध्ये मिक्स करून १५ ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवा .
- आता गोळ्याचे दोन भाग करून प्रतेकाची दिड सेंमी जाडीची पोळी लाटून घ्या . व 1 सेमी व्यासाची शंकरपारे कापून घ्या .
- कढईत तेल गरम करायला ठेवा आणि गरम गरम तेलात तयार झालेले शंकरपारे सोडा . ते हलके तपकिरी होईपर्यंत मध्यम आचेवर तळा . मथून मधून ते हलवीत रहा . जास्ती आचेवर शंकरपारे व्यवस्थित शिजू शकनार नाही , तर कमी आचेवर ते तेलामढेच तुटू शकतात.
- आता तयार झालेले शंकरपारे एखाद्या प्लेट मध्ये काढून द्या.
- थंड झाल्यानंतर शंकरपारे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा खा .