1.5 कप जाड पोहा
1 मोठा बटाटा
१ कांदा बारीक चिरलेला
1 हिरवी मिरची , बारीक चिरलेला
7 ते 8 कढीपत्त्याची पाने पाने
1 टिस्पून मोहोरी / राय
1 टीस्पून जिरे / लिंबाचा रस
1.5 ते 2 टेस्पून शेंगदाणे
दिड चमचा हळद
1 टिस्पून साखर किवा आपणास पोहे अधिक गोड हवे असल्यास थोडी अधिक .
2 ते 3 टेस्पून खवलेला ताजा नारळ
1 टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
लिंबू किंवा 1 टिस्पून लिंबाचा रस
2 ते 2.5 - टेस्पून तेल
मीठ - आवश्क्तेनुसार
कृती -
एखादा पॅन किवा कढई तापून त्यात 2 टेस्पून शेंगदाणे घालावेत.
शेंगदाणे लालसर होईपर्यन भाजून घेउन बाजूला ठेवा.
1.5 कप पोहा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धून घ्या .
आणि एखाद्या गाळण्याच्या मदतीने पाणी गाळून घ्या . हे करताना पोहा तुटणार नाही आणि खूप जास्ती मऊ होणार नाही याची काळजी घ्या . हे केल्यानंतर पोहे पुरेसे पाणी शोषून घेतात आणि तो मऊ होतात .
पोहा मऊ झाला पाहिजे पण तो अखंड आणि मोकळा पाहिजे याची दक्षता घ्या . जर पोहे माऊ झाले नसेल तर त्यात थोडे पाणी शिंपडा.
आता त्यात दिड टिस्पून हळद, 1 टिस्पून साखर आणि मीठ (आवशाक्तेनुसार ) घाला .हलक्या हाताने मिक्स करा.
एका पॅन किवा कढई 2 टेस्पून तेल घालून गरम करा व मंद आचेवर त्यात जिरे, मोहरी टाकून थोडे परतून घ्या.
त्यात बारीक केलेला बटाटा घाला . बटाट्यांचा रंग सोनेरी होईपर्यंत परतून घ्या .
कांदा (बारीक चिरलेला ) , हिरवी मिरची घालून कांदागुलाबी होईपर्यंत परतून घ्या .
आता 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून. अर्धा एक मिनिट परतून. शेंगदाणा कूट किवा शेंगदाणे घाला आणि चांगले ढवळा.
नंतर त्यात पोहा सोडा आणि हलक्या हाताने नीट हलवा . प्रत्येक गोष्ट समान रीतीने मिसळेल याची
काळजी घ्या . आणि मंद आचेवर पोहा सिजु द्या .
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले नारळ सोबत तयार झालेला पोहो सर्वे करा .