तेल - 1.5 टेबल चमचा .
हिरवी मिरची - 2-3 (चिरलेलि)
शेंगदाणे कुट - 1/2 वाटी .
बटाटा - 1 ( मध्यम आकाराचे )
मीठ - आवशाक्तेनुसार
नारळ - 1 टेबल चमचा ( किसलेले ) ( पर्याय )
कृती -
सर्व प्रथम शाबूदाणा धुवून एका भांड्यात पुरेसे पाणी टाकून ४ तास भिजर ठेवावा.
शाबूदाणा भिजल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून घ्या .
नंतर ग्यास वर कढई ठेऊन शेंगदाणे भाजून घ्या, व त्यांचा आवश्क्तेनुसार कुट करून घ्या .
एका भांडयामध्ये बटाटा पूर्ण बुडेल इतके पाणी टाकून बटाटा उकडायला ठेवा आणि तो उकडल्या नंतर सोलून बारीक तुकडे करून घ्या .
नंतर कढई ग्यास वर ठेऊन त्यात तेल टाका . तेल गरम झाल्यानंतर त्यात हिरवीमिरची परतून ध्या .
व त्यात बटाटा सोडा . बटाटा तपकिरी रंगाचा होईपर्यंत तळा .
आता त्यात शाबूदाणा व शेंगदाणे कुट टाका आणि आवशकतेनुसार मीठ टाकून व्यवस्तीत मिक्क्ष करून घ्या.
कढई वर झाकण ठेऊन ४ ते ५ मिनिटे वाफवून द्या . मधून मधून शाबूदाणा खाली चिकटणार नाही यासाठी हलवत रहा .
आता त्यात किसलेला नारळ टाकून गरम गरम सर्व करा .