तांदूळ - 200 ग्रॅम / 2 Wati
लिंबू -1
रिफाइन्ड तेल
एक चमचे जीरे
लवंगा - 3-4 टुकड़ांमधे तोडलेल्या
वेलची - 1-2 सोलन बिया काढून टाका
लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
कोबी - 50 ग्रॅम बारीक कापून
गाजर - २ बारीक कापून
गाजर - २ बारीक कापून
वटाना - एक वाटी सोललेली
टोमाटो - एक बारीक चिरलेला
टोमाटो - एक बारीक चिरलेला
कोथिम्बीर - अर्धे प्याला बारीक कपलेली
मीठ - चवीनुसार
कृति -
कृति -
- कुकरमध्ये तेल टाकून बारीक चिरलेला कांदा थोडा लालसर होई पर्यन परतून घ्या
- नंतर आल लसुणाची पेस्ट टाका
- वाटणा सुद्धा तेलात परतून घ्या जेणेकरून तो लवकर सिजेल
- शेंगदाने , तेजपान , धनिया पावडर , जिरे , हळद आणि लाल मिरची पावडर टाकून जरा परता
- बारीक कापलीली टोमाटो त्यात सोडा . व वटाना, कोबी, गाजर टाका
- नंतर पाणी सोडून एके उकडी येउ द्या .
- मग त्यात धुतलेले तांदूळ टाका आणि जरा ढवळून घ्या, आता त्यात कोथिम्बीर टाका
- चवीपुरते मीठ टाकून कुकर बंद करा आणि मध्यम आचेवर ३ - ४ सिटी होईपर्यंत शिजू द्या.