रेसिपी शोधा

तांदळाचे पापड - Tandache Papad


NEW BOLLYWOOD MOVIE

साहित्य : 
 • तांदूळ पीठ  - 1vati (चांगले बारीक दळलेले)
 • जिरे - १ छोटा चमचा 
 • तीळ  - १ छोटा चमचा 
 • मीठ - आवशकतेनुसार 
कृती :
 • सर्वप्रथम १ वाटी तांदळाचे पीठ घ्या त्यात २ वाट्या  पानी थोड़े थोड़े टाकित सर्व गाठी काढीत पातळ आसे मिश्रण तयार करा . 
 •  नंतर त्यात मीठ व  जिर घाल , हे मिश्रण १० मिनिटासाठी बाजूला ठेवा  
 • गॅसवर एका पतेल्यात पानी उकळत ठेवा 
 • पानी ऊकळल्यावर पतेल्यावर प्लेट ठेवा व त्यात दोन  चमचे  मिश्रण टाका एखादि दुसरी प्लेट झाकून दोन मिनिट शिजू  दया . 
 • तोवर दुस-या प्लेटमधे दोन  चमचे मिश्रण टाकून  ठेवा . 
 • दोन मिनिटानंतर पातेल्यावरची प्लेट बाजूला काढा व थंड व्हायला बाजूला ठेवा ,
 • आता दुसरी मिश्रणाची प्लेट पातेल्यावरती सिजायाला ठेवा . 
 • थंड व्हायला ठेवलेल्या पापडाच्या कडा चाकूच्या मदतीने हलक्या करा . व अलगत पापड काढून पालथा एखाद्या कपड्यावर टाका . 
 • अश्या पद्धतीने सर्व पापड तयार करून ते उनेमध्ये जवळ जवळ २ ते ३ दिवस वळायला ठेवा . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म