साहित्य :
- तांदूळ पीठ - 1vati (चांगले बारीक दळलेले)
- जिरे - १ छोटा चमचा
- तीळ - १ छोटा चमचा
- मीठ - आवशकतेनुसार
कृती :
- सर्वप्रथम १ वाटी तांदळाचे पीठ घ्या त्यात २ वाट्या पानी थोड़े थोड़े टाकित सर्व गाठी काढीत पातळ आसे मिश्रण तयार करा .
- नंतर त्यात मीठ व जिर घाल , हे मिश्रण १० मिनिटासाठी बाजूला ठेवा
- गॅसवर एका पतेल्यात पानी उकळत ठेवा
- पानी ऊकळल्यावर पतेल्यावर प्लेट ठेवा व त्यात दोन चमचे मिश्रण टाका एखादि दुसरी प्लेट झाकून दोन मिनिट शिजू दया .
- तोवर दुस-या प्लेटमधे दोन चमचे मिश्रण टाकून ठेवा .
- दोन मिनिटानंतर पातेल्यावरची प्लेट बाजूला काढा व थंड व्हायला बाजूला ठेवा ,
- आता दुसरी मिश्रणाची प्लेट पातेल्यावरती सिजायाला ठेवा .
- थंड व्हायला ठेवलेल्या पापडाच्या कडा चाकूच्या मदतीने हलक्या करा . व अलगत पापड काढून पालथा एखाद्या कपड्यावर टाका .
- अश्या पद्धतीने सर्व पापड तयार करून ते उनेमध्ये जवळ जवळ २ ते ३ दिवस वळायला ठेवा .